अर्थ : एखाद्या व्यक्तीस एखाद्या उद्देश्याने किंवा जाणूनबुजून मारून टाकण्याची क्रिया.
उदाहरणे :
मानवी हत्या ही निंदायुक्त अपराध आहे.
समानार्थी : खून, मानवी हत्या, वध
हत्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hatyaa samanarthi shabd in Marathi.